Happenings


22/08/2016

Vruksha (Tree) Bandhan

झाडे लावा, झाडे जगवा हे आपण नेहमीच ऐकतो, पण या रक्षाबंधनला मोखाड्या तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीतील ६०० हून आधी मुलांनी झाडाला राखी बांधून आता झाडे जगवणे आणि आमच्या परिसराला वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. आणि प्रत्येक वर्षी एक तरी झाड लावू अशी प्रतिज्ञा पण घेतली.

Vision of a Society where Every Woman lives with FREEDOM and DIGNITY
Cell: +91-9322217024, Email: info@parivartanmahila.org, jyoti_30@yahoo.com