Happenings


17/10/2017

फक्त बांबूचा कंदील नव्हे, हा तर त्यांच्या आयुष्यातला प्रकाश

Information & Video Clips (01)

आदिवासी बांधवांनी यंदाच्या दिवाळीमध्ये आपल्या घरी प्रकाश आणण्यासाठी खास हातांनी बनवलेले कंदील आणले आहेत. आणि कुणास ठाऊक, आपल्या घरातल्या प्रकाशाबरोबरच त्यांच्या घरातही या कंदिलांमुळे प्रकाश प्रवेश करेल!

Vision of a Society where Every Woman lives with FREEDOM and DIGNITY
Cell: +91-9322217024, Email: info@parivartanmahila.org, jyoti_30@yahoo.com