Happenings


22/08/2016

Raksha Bandhan

Video Clips (01)  (02)

रक्षा बंधनाचा प्रमुख उद्येश हा रक्षण करणे आहे. संस्था राबवत असलेल्या खेलवाडी प्रकल्पातील ६०० मुलांनी या वर्षी रक्षा बंधनाच्या निमित्ताने आपल्या पालकांना, आमच्या आरोग्याचे रक्षण करा घरात शौचालय बांधा असे संगीतले व आपल्या घरातील मोठ्यांना राख्या बांधल्या. २००० हून अधिक गावकर्यांना या मुलांनी राख्या बांधल्या. खेलवाडी तील मुलांना राखी पौर्णिमा त्या मागील उद्देश, आपले आरोग्य कशाने बिघडते, काय उपाययोजना करायला पाहिजे, अन्न- पाणी दुषित कश्याने होते, उघड्यावर संडासला बसणे कसे हानिकारक आहे हे सर्व पटवून सांगितले. त्याचा परिणाम म्हणून मुलांनी आपल्या आई वडिलांना राख्या बांधल्या व आरोग्याचा संदेश दिला.

Vision of a Society where Every Woman lives with FREEDOM and DIGNITY
Cell: +91-9322217024, Email: info@parivartanmahila.org, jyoti_30@yahoo.com