Happenings


13/03/2016

Mahila-Din Celebration in Dombivli


 

परिवर्तन महिला संस्थे मार्फत १३ मार्च २०१६ रोजी प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात सिने स्टार, मराठीत विविध मालिकात गाजणाऱ्या, लहान मुलांमध्ये सक्रीय काम करणाऱ्या स्निग्धा सबनीस यांची मुलाखत घेण्यात आली. यात त्यांनी आपला आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला या विषयी महिलांशी हितगुज केले. या कार्यक्रमाला सुनील नगर मधील रहिवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष ज्योतीताई पाटकर यांनी केले. व मुलाखत संस्थेच्या डायरेक्टर, सुषमा ताई जोशी यांनी घेतली.

Vision of a Society where Every Woman lives with FREEDOM and DIGNITY
Cell: +91-9322217024, Email: info@parivartanmahila.org, jyoti_30@yahoo.com